राजेश दुबेय हे एक भारतीय अभिनेता आहेत. अक्षय कुमार अभिनीत चित्रपट लक्ष्मी आणि राजकुमार संतोषी दिग्दर्शित चित्रपट गांधी वर्सेज गोडसे, या दोघी चित्रपटात त्यानी अभिनय केला आहे. कोविड 19 लसीकरण, डाबर बाबूल आयुर्वेदिक टूथपेस्ट आणि बर्जर पेंटच्या कमर्शिअल्समध्येही ते मॉडेल आहे.
राजेश दुबेय हे एक सर्जनशील असल्याने, त्यांच्या इतर उल्लेखनीय कार्यामध्ये 2001 मध्ये प्रकाशित हिंदी कादंबरी STRUGGLER , चे लेखक म्हणून समावेश होतो . सध्या राजेश दुबेय यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या विषयावरील 6 ईपुस्तके Google वर उपलब्ध आहेत.

त्यांनी बालाजी टेलिफिल्म्स डेलीसोप “सास भी कभी बहू थी” मध्ये शेड्युलर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, त्यांनी टेलिव्हिजन निर्देशक म्हणून काम केले जेथे त्यांनी विनोद खन्ना अभिनीत 9X चॅनलवर मेरे अपने , आणि गजेंद्र चौहान अभिनीत म्युझिकल डेलीसोप “ठुमरी, एक परंपरा” सारख्या इतर अनेक मालिका दिग्दर्शित केल्या.
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश दुबेय “प्राउड ऑफ क्राउड” सूक्ति वाक्यचे जन्मदाता मानले जाते, जिथे त्यांचा यशाचा मंत्र आहे DREAM@SRUGGLE.